१ योहान ३:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ आपण पूर्वी मेलेल्यांसारखे होतो. पण आता आपण जिवंत झालो आहोत हे आपल्याला माहीत आहे,+ कारण आपण बांधवांवर प्रेम करतो.+ जो प्रेम करत नाही तो मेलेल्या स्थितीतच राहतो.+
१४ आपण पूर्वी मेलेल्यांसारखे होतो. पण आता आपण जिवंत झालो आहोत हे आपल्याला माहीत आहे,+ कारण आपण बांधवांवर प्रेम करतो.+ जो प्रेम करत नाही तो मेलेल्या स्थितीतच राहतो.+