वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:३९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३९ मग तिथून जरासं पुढे जाऊन त्याने गुडघे टेकले आणि जमिनीपर्यंत वाकून तो अशी प्रार्थना करू लागला:+ “माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला+ माझ्यापासून काढून घे. तरी, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+

  • योहान ४:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ येशू त्यांना म्हणाला: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं+ आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं+ हेच माझं अन्‍न आहे.

  • योहान ६:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ कारण मी स्वर्गातून,+ स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही. तर, ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करायला मी आलोय.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा