वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३१:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ “नियमशास्त्राचं हे पुस्तक तुमचा देव यहोवा याच्या कराराच्या पेटीच्या बाजूला ठेवा,+ म्हणजे ते तिथे तुमच्याविरुद्ध साक्ष ठरेल. २७ कारण तुमची बंडखोर+ आणि हट्टी वृत्ती*+ मला चांगली माहीत आहे. मी आज तुमच्यासोबत जिवंत असतानाच जर तुम्ही यहोवाविरुद्ध इतकं बंड करत आहात, तर मी मेल्यावर तुम्ही आणखी किती बंड कराल!

  • योहान ७:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिलं,+ नाही का? पण तुमच्यापैकी कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही माझ्या जिवावर का उठला आहात?”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा