वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १८:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ तुमचा देव यहोवा तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल. तुम्ही त्याचं ऐका.+

  • लूक २४:४४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४४ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासोबत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा.+ मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांत आणि स्तोत्रांत जे काही लिहिलंय, ते सगळं पूर्ण होणं आवश्‍यक आहे.”+

  • योहान १:४५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४५ फिलिप्पला नथनेल+ भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला: “मोशेने ज्याच्याबद्दल नियमशास्त्रात लिहिलं होतं आणि ज्याच्याबद्दल संदेष्ट्यांनीही लिहिलं होतं, तो आम्हाला सापडलाय. तो नासरेथ इथला योसेफचा मुलगा येशू आहे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा