निर्गम ३१:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ सीनाय पर्वतावर मोशेशी बोलून झाल्यावर, देवाने त्याला साक्षलेखाच्या दोन पाट्या दिल्या.+ या दगडी पाट्या देवाने आपल्या बोटाने लिहिल्या होत्या.+
१८ सीनाय पर्वतावर मोशेशी बोलून झाल्यावर, देवाने त्याला साक्षलेखाच्या दोन पाट्या दिल्या.+ या दगडी पाट्या देवाने आपल्या बोटाने लिहिल्या होत्या.+