-
योहान १:३८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३८ तेव्हा येशूने वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहिलं आणि तो म्हणाला: “तुम्हाला काय हवंय?” ते त्याला म्हणाले: “रब्बी, (म्हणजे, “गुरुजी”) तुम्ही कुठे राहताय?”
-