योहान ४:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ पण मी दिलेलं पाणी जो पिईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही.+ तर, ते पाणी त्याच्यामध्ये, सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या एखाद्या खळखळत्या झऱ्यासारखं होईल.”+ योहान १७:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+ रोमकर ६:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ कारण पापाची मजुरी तर मृत्यू आहे,+ पण देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे+ सर्वकाळाचं जीवन हे आहे.+
१४ पण मी दिलेलं पाणी जो पिईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही.+ तर, ते पाणी त्याच्यामध्ये, सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या एखाद्या खळखळत्या झऱ्यासारखं होईल.”+
३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+
२३ कारण पापाची मजुरी तर मृत्यू आहे,+ पण देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे+ सर्वकाळाचं जीवन हे आहे.+