योहान ६:६४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६४ पण तुमच्यापैकी काही जण विश्वास ठेवत नाहीत.” विश्वास न ठेवणारे कोण आहेत आणि कोण आपल्याला पकडून देणार आहे, हे येशूला सुरुवातीपासूनच माहीत असल्यामुळे तो असं बोलला.+
६४ पण तुमच्यापैकी काही जण विश्वास ठेवत नाहीत.” विश्वास न ठेवणारे कोण आहेत आणि कोण आपल्याला पकडून देणार आहे, हे येशूला सुरुवातीपासूनच माहीत असल्यामुळे तो असं बोलला.+