वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मीखा ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  २ आणि तू, हे बेथलेहेम एफ्राथा,+

      तू यहूदाच्या हजारोंमध्ये* मोजला जाण्यासाठी अगदी लहान आहेस,

      तरी तुझ्यातून माझ्यासाठी असा एक जण येईल, जो इस्राएलचा शासक बनेल;+

      त्याचा उगम* प्राचीन काळापासून, फार पूर्वीच्या दिवसांपासून आहे.

  • लूक २:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ मग योसेफसुद्धा+ गालीलमधल्या नासरेथ शहरातून यहूदीयातल्या दावीदच्या बेथलेहेम+ शहरात गेला. कारण तो दावीदच्या घराण्यातला आणि कुळातला होता.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा