योहान १:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तो जगातच होता+ आणि जग त्याच्याद्वारेच अस्तित्वात आलं.+ पण जगाने त्याला ओळखलं नाही.