१ योहान ३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ जो पाप करत राहतो तो सैतानापासून* आहे, कारण सैतान पूर्वीपासूनच* पाप करत आला आहे.+ देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करावीत.+
८ जो पाप करत राहतो तो सैतानापासून* आहे, कारण सैतान पूर्वीपासूनच* पाप करत आला आहे.+ देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करावीत.+