प्रेषितांची कार्यं १९:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ पौल म्हणाला: “योहानने पश्चात्तापाचं चिन्ह असलेला बाप्तिस्मा दिला+ आणि त्याने लोकांना आपल्यामागून येणाऱ्यावर, म्हणजेच येशूवर विश्वास ठेवायला सांगितलं.”+
४ पौल म्हणाला: “योहानने पश्चात्तापाचं चिन्ह असलेला बाप्तिस्मा दिला+ आणि त्याने लोकांना आपल्यामागून येणाऱ्यावर, म्हणजेच येशूवर विश्वास ठेवायला सांगितलं.”+