वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १०:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ पण मी ती कार्यं करत असेन, तर माझ्यावर जरी तुम्ही विश्‍वास ठेवला नाही तरी त्या कार्यांवर विश्‍वास ठेवा.+ म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्ही पुढेही हे मानाल, की पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे आणि मी पित्यासोबत ऐक्यात आहे.”+

  • योहान १७:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ मी यापुढे जगात नाही, कारण मी तुझ्याकडे येतोय, पण ते जगात आहेत.+ पवित्र बापा, तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांना सांभाळ.+ म्हणजे जसं आपण एक* आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं.*+

  • योहान १७:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ त्या सर्वांनी एक व्हावं+ म्हणून मी ही विनंती करतो. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहेस आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे,+ तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं. यामुळे जग विश्‍वास ठेवेल की तू मला पाठवलंय.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा