मत्तय ३:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+
१६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+