लूक ७:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ तो शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आला, तेव्हा लोक एका मेलेल्या माणसाला नेत होते. तो माणूस आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता.+ शिवाय, ती विधवा होती. आणि शहरातले पुष्कळ लोक तिच्यासोबत होते. लूक ७:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्यानंतर त्याने जवळ जाऊन तिरडीला हात लावला, तेव्हा तिरडी वाहून नेणारे थांबले. मग तो म्हणाला: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!”+
१२ तो शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आला, तेव्हा लोक एका मेलेल्या माणसाला नेत होते. तो माणूस आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता.+ शिवाय, ती विधवा होती. आणि शहरातले पुष्कळ लोक तिच्यासोबत होते.
१४ त्यानंतर त्याने जवळ जाऊन तिरडीला हात लावला, तेव्हा तिरडी वाहून नेणारे थांबले. मग तो म्हणाला: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!”+