अनुवाद १५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ तुमच्या देशात गरीब लोक नेहमीच असतील.+ म्हणून ‘तुम्ही आपल्या देशात राहणाऱ्या, गरीब आणि संकटात असलेल्या भावाला उदार हाताने द्या,’ अशी मी तुम्हाला आज्ञा देत आहे.+
११ तुमच्या देशात गरीब लोक नेहमीच असतील.+ म्हणून ‘तुम्ही आपल्या देशात राहणाऱ्या, गरीब आणि संकटात असलेल्या भावाला उदार हाताने द्या,’ अशी मी तुम्हाला आज्ञा देत आहे.+