वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ७:३१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३१ तरी जमलेल्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.+ कारण ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो काय या माणसापेक्षा जास्त चमत्कार* करेल?”

  • योहान ११:४४, ४५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४४ तेव्हा जो मेला होता, तो बाहेर आला. त्याच्या हातापायांवर कापडाच्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या आणि त्याचा चेहरा एका कापडाने झाकलेला होता. येशू त्यांना म्हणाला: “त्याला मोकळं करा आणि जाऊ द्या.”

      ४५ येशूने काय केलं हे पाहून, मरीयाकडे आलेल्या बऱ्‍याच यहुद्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा