मत्तय ४:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ मग गालील समुद्राजवळून जाताना त्याला शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया हे दोघं समुद्रात जाळं टाकताना दिसले. कारण ते मासे धरणारे होते.+
१८ मग गालील समुद्राजवळून जाताना त्याला शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया हे दोघं समुद्रात जाळं टाकताना दिसले. कारण ते मासे धरणारे होते.+