वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:१४-१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले. १६ तेव्हापासून तो त्याला पकडून देण्याची एखादी चांगली संधी शोधू लागला.

  • मत्तय २६:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे, पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला पकडून देईल,+ त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+

  • मार्क १४:१०, ११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० मग १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण येशूला विश्‍वासघाताने पकडून द्यायला मुख्य याजकांकडे गेला.+ ११ हे ऐकून याजकांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी+ द्यायचं कबूल केलं. त्यामुळे तो त्याला पकडून द्यायची संधी शोधू लागला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा