२६ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको.+ उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे.+२७ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने तुमचा दास झालं पाहिजे.+
४८ मग तो त्यांना म्हणाला: “जो या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ कारण तुम्हा सगळ्यांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.”+
५ त्याच प्रकारे तरुणांनो, वडीलधाऱ्या माणसांच्या* अधीन राहा.+ पण, तुम्ही सगळेच एकमेकांशी नम्रतेने वागत जा.* कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.+