योहान १०:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ मी दार आहे. जो माझ्यातून आत येतो त्याचं तारण होईल.* त्याला आत येता येईल आणि बाहेर जाता येईल. आणि त्याला चरायला गवत मिळेल.+ इफिसकर २:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ कारण त्याच्याद्वारे आपल्याला, म्हणजे दोन्ही गटांच्या लोकांना, एकाच पवित्र शक्तीद्वारे* मोकळेपणाने देवाजवळ जाणं शक्य झालं. इब्री लोकांना १०:१९, २० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तर बांधवांनो, येशूच्या रक्तामुळेच आपल्याला परमपवित्र स्थानाकडे नेणाऱ्या मार्गावर चालत राहण्याचं धैर्य* मिळालं आहे.+ २० त्याने आपल्यासाठी एक नवीन आणि जिवंत मार्ग खुला केला* आहे. तो पडद्याला पार करून जातो.+ हा पडदा म्हणजे त्याचं शरीर.
९ मी दार आहे. जो माझ्यातून आत येतो त्याचं तारण होईल.* त्याला आत येता येईल आणि बाहेर जाता येईल. आणि त्याला चरायला गवत मिळेल.+
१८ कारण त्याच्याद्वारे आपल्याला, म्हणजे दोन्ही गटांच्या लोकांना, एकाच पवित्र शक्तीद्वारे* मोकळेपणाने देवाजवळ जाणं शक्य झालं.
१९ तर बांधवांनो, येशूच्या रक्तामुळेच आपल्याला परमपवित्र स्थानाकडे नेणाऱ्या मार्गावर चालत राहण्याचं धैर्य* मिळालं आहे.+ २० त्याने आपल्यासाठी एक नवीन आणि जिवंत मार्ग खुला केला* आहे. तो पडद्याला पार करून जातो.+ हा पडदा म्हणजे त्याचं शरीर.