योहान १६:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तरीसुद्धा, मी तुम्हाला खरं सांगतो, की तुमच्या भल्यासाठीच मी जातोय. कारण मी गेलो नाही, तर सहायक+ तुमच्याकडे येणार नाही. पण गेलो, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.
७ तरीसुद्धा, मी तुम्हाला खरं सांगतो, की तुमच्या भल्यासाठीच मी जातोय. कारण मी गेलो नाही, तर सहायक+ तुमच्याकडे येणार नाही. पण गेलो, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.