योहान १३:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आपल्या पित्याने सगळ्या गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या आहेत आणि आपण देवाकडून आलो आहोत आणि देवाकडे जात आहोत+ हे माहीत असून, इब्री लोकांना ९:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचं फक्त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+
३ आपल्या पित्याने सगळ्या गोष्टी आपल्याला सोपवून दिल्या आहेत आणि आपण देवाकडून आलो आहोत आणि देवाकडे जात आहोत+ हे माहीत असून,
२४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचं फक्त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+