योहान १६:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ जे काही पित्याचं आहे, ते माझं आहे.+ म्हणूनच मी म्हणालो, की तो सहायक माझ्याकडून जे ऐकतो तेच तुम्हाला सांगेल.
१५ जे काही पित्याचं आहे, ते माझं आहे.+ म्हणूनच मी म्हणालो, की तो सहायक माझ्याकडून जे ऐकतो तेच तुम्हाला सांगेल.