मत्तय २:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ तिथे तो नासरेथ नावाच्या शहरात जाऊन राहू लागला.+ अशा प्रकारे, “त्याला नासरेथकर* म्हटलं जाईल,” हे संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण झाले.+
२३ तिथे तो नासरेथ नावाच्या शहरात जाऊन राहू लागला.+ अशा प्रकारे, “त्याला नासरेथकर* म्हटलं जाईल,” हे संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण झाले.+