वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २७:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ मग ते त्याला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला राज्यपाल पिलात याच्या हवाली केलं.+

  • मार्क १५:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री यांनी, म्हणजे खरंतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात चर्चा केली. मग ते येशूला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला पिलातच्या हवाली केलं.+

  • लूक २३:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ मग ते सगळे उठले आणि त्यांनी येशूला पिलातकडे नेलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा