योहान १:४५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४५ फिलिप्पला नथनेल+ भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला: “मोशेने ज्याच्याबद्दल नियमशास्त्रात लिहिलं होतं आणि ज्याच्याबद्दल संदेष्ट्यांनीही लिहिलं होतं, तो आम्हाला सापडलाय. तो नासरेथ इथला योसेफचा मुलगा येशू आहे.”+
४५ फिलिप्पला नथनेल+ भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला: “मोशेने ज्याच्याबद्दल नियमशास्त्रात लिहिलं होतं आणि ज्याच्याबद्दल संदेष्ट्यांनीही लिहिलं होतं, तो आम्हाला सापडलाय. तो नासरेथ इथला योसेफचा मुलगा येशू आहे.”+