योहान १३:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ शिष्यांपैकी ज्याच्यावर येशूचं खूप प्रेम होतं,+ तो जेवणाच्या मेजावर त्याच्याशेजारी* बसला होता. योहान २०:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ म्हणून ती धावत शिमोन पेत्रकडे आणि ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं+ त्या शिष्याकडे आली आणि त्यांना म्हणाली: “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेलंय.+ त्याला कुठे ठेवलंय हे आम्हाला माहीत नाही.”
२ म्हणून ती धावत शिमोन पेत्रकडे आणि ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं+ त्या शिष्याकडे आली आणि त्यांना म्हणाली: “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेलंय.+ त्याला कुठे ठेवलंय हे आम्हाला माहीत नाही.”