रोमकर ८:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ कारण देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणारे सगळे जण देवाची मुलं आहेत.+ रोमकर ८:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ ती पवित्र शक्ती आपल्या मनाला साक्ष देते,+ की आपण देवाची मुलं आहोत.+