-
गणना २१:८, ९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू एका विषारी सापाची प्रतिमा बनव आणि ती एका खांबावर लटकव. एखाद्याला साप चावला, तर त्याने जिवंत राहण्यासाठी त्याच्याकडे पाहावं.” ९ मोशेने लगेच एक तांब्याचा साप बनवला+ आणि तो एका खांबावर लटकवला.+ जेव्हा एखाद्या माणसाला साप चावायचा, तेव्हा तो त्या तांब्याच्या सापाकडे बघायचा आणि त्याचा जीव वाचायचा.+
-