वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ११:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ देव जसा तुमच्याबद्दल ईर्ष्यावान* आहे तशीच ईर्ष्या मीही तुमच्याबद्दल बाळगतो. कारण तुम्हाला एक पवित्र* कुमारी म्हणून एका पुरुषाला, म्हणजेच ख्रिस्ताला सादर करता यावं, म्हणून मी स्वतः त्याच्याशी तुमचं लग्न ठरवलं आहे.+

  • इफिसकर ५:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केलं आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केलं,+ त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करा.+

  • प्रकटीकरण २१:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ मग, ज्यांच्याजवळ शेवटच्या सात पीडांनी+ भरलेल्या सात वाट्या होत्या, त्या सात स्वर्गदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला: “ये, मी तुला वधू दाखवतो, कोकऱ्‍याची वधू.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा