वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ८:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ तुमच्याबद्दल मला पुष्कळ गोष्टी बोलायच्या आहेत आणि कित्येक गोष्टींचा न्याय करायचा आहे. खरंतर, ज्याने मला पाठवलं तो खरा आहे आणि मी त्याच्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या, त्याच जगाला सांगतोय.”+

  • योहान १५:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ आता मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण मालक काय करतो हे दासाला माहीत नसतं. पण मी तर तुम्हाला मित्र म्हटलंय. कारण माझ्या पित्याकडून ऐकलेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा