४२ येशू त्यांना म्हणाला: “‘बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनलाय.+ हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्भुत आहे,’ हे तुम्ही कधी शास्त्रात वाचलं नाही का?+
७ म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्वास ठेवता. पण, जे विश्वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणतं, की “बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला+ तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे,”+