प्रेषितांची कार्यं ३:९, १० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ सगळ्यांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना पाहिलं. १० तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं. हाच माणूस मंदिराच्या सुंदर फाटकाजवळ भीक मागत बसायचा हे त्यांच्या लक्षात आलं.+ तो बरा झाला आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि फार आनंद झाला.
९ सगळ्यांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना पाहिलं. १० तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं. हाच माणूस मंदिराच्या सुंदर फाटकाजवळ भीक मागत बसायचा हे त्यांच्या लक्षात आलं.+ तो बरा झाला आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि फार आनंद झाला.