यशया ४३:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० यहोवा म्हणतो, “तुम्ही माझे साक्षीदार आहात,+हो, तू माझा सेवक आहेस. तुम्ही मला ओळखावं आणि माझ्यावर विश्वास* ठेवावा,आणि मी तोच आहे हे समजावं,+म्हणून मी तुम्हाला निवडलंय.+ माझ्या आधी कोणी देव नव्हता,आणि माझ्यानंतरही कोणी होणार नाही.+ लूक २४:४८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४८ तुम्ही या गोष्टींची साक्ष द्याल.+ योहान १५:२६, २७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ मी तुम्हाला पित्याकडून सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्ती* पाठवीन.+ ती पित्याकडून येते आणि ती माझ्याबद्दल साक्ष देईल.+ २७ आणि तुम्हीही साक्ष द्याल,+ कारण तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत होता.
१० यहोवा म्हणतो, “तुम्ही माझे साक्षीदार आहात,+हो, तू माझा सेवक आहेस. तुम्ही मला ओळखावं आणि माझ्यावर विश्वास* ठेवावा,आणि मी तोच आहे हे समजावं,+म्हणून मी तुम्हाला निवडलंय.+ माझ्या आधी कोणी देव नव्हता,आणि माझ्यानंतरही कोणी होणार नाही.+
२६ मी तुम्हाला पित्याकडून सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्ती* पाठवीन.+ ती पित्याकडून येते आणि ती माझ्याबद्दल साक्ष देईल.+ २७ आणि तुम्हीही साक्ष द्याल,+ कारण तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत होता.