प्रेषितांची कार्यं २२:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ “मी किलिकियाच्या तार्स शहरात जन्मलेला+ आणि याच शहरात गमलियेलच्या पायाशी बसून शिक्षण घेतलेला+ एक यहुदी आहे.+ मला आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचं काटेकोर पालन करायला शिकवण्यात आलं.+ आणि तुम्ही सगळे जसे आज देवासाठी आवेशी आहात, तसाच मीही आहे.+
३ “मी किलिकियाच्या तार्स शहरात जन्मलेला+ आणि याच शहरात गमलियेलच्या पायाशी बसून शिक्षण घेतलेला+ एक यहुदी आहे.+ मला आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचं काटेकोर पालन करायला शिकवण्यात आलं.+ आणि तुम्ही सगळे जसे आज देवासाठी आवेशी आहात, तसाच मीही आहे.+