वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २:२३, २४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ बऱ्‍याच वर्षांनी* इजिप्तचा राजा मरण पावला,+ पण इस्राएली लोक गुलामीमुळे कण्हत होते आणि दुःखाने रडत होते. गुलामगिरीत होत असलेल्या त्रासामुळे, ते सतत देवाकडे मदतीची याचना करायचे.+ २४ मग देवाने त्यांचं कण्हणं ऐकलं+ आणि त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा