वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ६६:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६६ यहोवा म्हणतो: “स्वर्ग माझं राजासन, आणि पृथ्वी माझ्या पायांसाठी आसन आहे.+

      मग तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल?+

      माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं विश्रांतीचं स्थान बांधाल?”+

       २ यहोवा म्हणतो: “मी स्वतः या सगळ्या गोष्टी बनवल्या,

      आणि म्हणूनच त्या अस्तित्वात आल्या.+

      पण तरी, जो नम्र आणि खचलेल्या मनाचा आहे,

      ज्याला माझ्या वचनाचा गाढ आदर आहे, त्याच्याकडे मी लक्ष देईन.+

  • इब्री लोकांना ३:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा