वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १३:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ ते यहोवाची* सेवा* आणि उपास करत असताना पवित्र शक्‍तीने* म्हटलं: “मी ज्या कार्यासाठी बर्णबा आणि शौल+ यांना निवडलंय त्यासाठी त्यांना वेगळं करा.”+

  • रोमकर १:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १ मी ख्रिस्त येशूचा दास, पौल तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. मला प्रेषित होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे आणि देवाच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलं आहे.+

  • १ तीमथ्य १:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ मला सामर्थ्य देणारा आपला प्रभू ख्रिस्त येशू याचा मी आभारी आहे. कारण त्याने मला विश्‍वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा