वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ९:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ पण शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमकावत होता आणि त्यांची हत्या करायच्या ईर्ष्येने पेटला होता.+ म्हणून, तो महायाजकाकडे गेला २ आणि त्याने त्याच्याकडे दिमिष्कातल्या सभास्थानांना लिहिलेली पत्रं मागितली. ‘प्रभूच्या मार्गाने’+ चालणारे कोणीही, स्त्री किंवा पुरुष त्याला सापडले, तर त्यांना बांधून यरुशलेमला आणता यावं म्हणून त्याने ही पत्रं मागितली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा