वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १७:२, ३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ त्यामुळे पौल आपल्या रिवाजाप्रमाणे+ त्यांच्या सभास्थानात गेला. तीन शब्बाथांपर्यंत तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला.+ ३ ख्रिस्ताने दुःख सोसणं+ आणि मेलेल्यांतून उठणं+ आवश्‍यक होतं, हे त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर स्पष्ट करून त्यांना पटवून दिलं. मग तो म्हणाला: “ज्या येशूबद्दल मी तुम्हाला सांगतोय, तोच हा ख्रिस्त आहे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा