वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १६:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ पण यहोवा शमुवेलला म्हणाला: “त्याच्या स्वरूपावर किंवा तो किती उंचापुरा आहे यावर जाऊ नकोस.+ कारण मी त्याला निवडलेलं नाही. माणूस जसं पाहतो तसं देव पाहत नाही. माणूस फक्‍त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”+

  • १ इतिहास २८:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ आणि माझ्या मुला शलमोन, तू आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे आणि पूर्ण हृदयाने*+ व आनंदी मनाने* त्याची सेवा कर. कारण यहोवा सगळ्यांची मनं पारखतो+ आणि मनातले सगळे विचार व हेतू त्याला कळतात.+ तू त्याला शोधलंस तर तो तुला सापडेल.+ पण जर तू त्याला सोडून दिलंस, तर तो तुझ्याकडे कायमची पाठ फिरवेल.+

  • यिर्मया ११:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० पण, सैन्यांचा देव यहोवा नीतीने न्याय करतो;

      तो मनातले खोल विचार* आणि हृदय पारखतो.+

      हे देवा, मी तुझ्याकडे फिर्याद केली आहे,

      म्हणून तू त्यांचा सूड घे आणि मला तो पाहू दे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा