वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ मी तुमच्या पश्‍चात्तापामुळे तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो;+ पण, जो माझ्या मागून येतोय त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याचे जोडे काढायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्‍तीने*+ आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+

  • प्रेषितांची कार्यं ८:३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३६ मग ते रस्त्याने जात असताना एका तळ्याजवळ आले. तेव्हा षंढ म्हणाला: “पाहा! इथे पाणी आहे; मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?”

  • प्रेषितांची कार्यं ११:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ म्हणून, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे देवाने आपल्याला जे मोफत दान दिलं, तेच त्यांनाही दिलं. तर मग देवाला अडवणारा* मी कोण?”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा