प्रेषितांची कार्यं १२:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ हे लक्षात आल्यावर तो मार्क+ म्हटलेल्या योहानची आई मरीया हिच्या घरी गेला. तिथे बरेच जण एकत्र जमले होते आणि प्रार्थना करत होते.
१२ हे लक्षात आल्यावर तो मार्क+ म्हटलेल्या योहानची आई मरीया हिच्या घरी गेला. तिथे बरेच जण एकत्र जमले होते आणि प्रार्थना करत होते.