वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ७:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तुम्ही ज्या देशात जाऊन त्याचा ताबा घेण्याच्या बेतात आहात, त्या देशात जेव्हा यहोवा तुम्हाला नेईल,+ तेव्हा तो या मोठमोठ्या* राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल:+ हित्ती, गिर्गाशी, अमोरी,+ कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी.+ ही सात राष्ट्रं तुमच्यापेक्षा मोठी* आणि शक्‍तिशाली आहेत.+

  • यहोशवा १४:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ एलाजार याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल वंशांच्या घराण्यांचे प्रमुख यांनी इस्राएली लोकांना कनान देशात त्यांच्या हिश्‍शाची जमीन वाटून दिली; आणि ती त्यांच्यासाठी वारसा असणार होती.+ २ यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे, साडेनऊ वंशांना ही जमीन चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा