५ या १२ जणांना येशूने अशा सूचना देऊन पाठवलं:+ “विदेश्यांच्या प्रदेशात आणि कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका.+६ फक्त इस्राएलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडेच जा.+
४७ आणि यरुशलेमपासून सुरुवात करून+ सगळ्या राष्ट्रांत अशी घोषणा केली जाईल,+ की त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी सगळ्यांनी पश्चात्ताप करावा.+४८ तुम्ही या गोष्टींची साक्ष द्याल.+