वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल.

      माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने

      अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+

      आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+

  • रोमकर ३:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ कारण माणूस हा नियमशास्त्रात सांगितलेली कार्यं केल्याने नाही, तर विश्‍वासाने नीतिमान ठरतो असं आम्ही मानतो.+

  • रोमकर ५:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ त्यामुळे, जसं एका अपराधाद्वारे सर्व प्रकारच्या माणसांना दोषी ठरवण्यात आलं,+ तसंच एका न्यायी कार्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना+ जीवनासाठी नीतिमान ठरवण्यात येतं.+

  • रोमकर ८:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ मानवांच्या दुर्बलतेमुळे+ नियमशास्त्राला जे करता आलं नाही,+ ते देवाने केलं. त्याने पाप दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाला माणसाच्या रूपात*+ पाठवलं+ आणि अशा रितीने शरीरातल्या पापाला शिक्षेसाठी पात्र ठरवलं.

  • इब्री लोकांना ७:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ कारण नियमशास्त्राने कोणत्याही गोष्टीला परिपूर्ण केलं नाही,+ पण जेव्हा जास्त चांगली अशी आशा+ देण्यात आली, तेव्हा परिपूर्णता शक्य झाली, आणि त्याच आशेद्वारे आपण देवाच्या जवळ येत आहोत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा