-
प्रेषितांची कार्यं १४:२१, २२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ त्या शहरात आनंदाचा संदेश घोषित केल्यावर आणि पुष्कळ जणांना शिष्य बनवल्यावर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखियाला परत आले. २२ तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+
-