-
प्रेषितांची कार्यं ३:२५, २६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ तुम्ही त्या संदेष्ट्यांची आणि देवाने तुमच्या पूर्वजांसोबत केलेल्या कराराची मुलं आहात.+ देवाने असं म्हणून अब्राहामशी करार केला होता, की ‘तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील.’+ २६ तुम्हा प्रत्येकाला आपली दुष्ट कामं सोडायला मदत करून आशीर्वादित करावं, म्हणून देवाने आपल्या सेवकाला नियुक्त करून सगळ्यात आधी तुमच्याकडे पाठवलं.”+
-