मत्तय १०:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ एखाद्या ठिकाणी जर कोणी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.+ लूक ९:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून त्या शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+
१४ एखाद्या ठिकाणी जर कोणी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.+
५ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून त्या शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+